MHT CET 2024 संपूर्ण माहिती मराठी/CET Exam Information 2024 : या लेखामध्ये आपण Maharashtra Health and Technical Common Entrance (MHT CET) या परीक्षेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत , ज्या मुळे तुम्हाला परीक्षेची तयारी करणे एकदम सोपे होऊन जाईल .
MHT-CET 2025 ऑनलाइन अर्ज फॉर्म भरणे / Filling of MHT-CET 2024 Online Application Form –
MHT CET म्हणजे काय ?
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क नियमन) अधिनियम २०१५ च्या कलम १० नुसार State Common Entrance Test Cell स्थापना केली आहे. सीईटी सेलतर्फे भारतातील महाराष्ट्र राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कृषी, कायदा, वैद्यकीय, आयुष आणि ललित कला यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
MHT CET म्हणजे Maharashtra Health and Technical Common Entrance (MHT CET) . महाराष्ट्रातील अभियांत्रिकी (engineering ) व फार्मसी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते .
महाराष्ट्र राज्य सीईटी सेल (MHT CET ) 2025 परीक्षेची नोंदणी ऑनलाइन cetcell.mahacet.org य website वर सुरू करेल, एमएचटी सीईटी(MHT CET ) 2025 साठी उपस्थित राहू इच्छिणारे उमेदवार महाराष्ट्र सेट 2025 चे अर्ज भरून सादर करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एमएचटी सीईटी पात्रता निकष 2025 पूर्ण करणे आवश्यक आहे. संबंधित विषयात मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ उत्तीर्ण झालेले उमेदवार एमएचटी सीईटी २०२५ साठी पात्र असतील नोंदणी प्रक्रियेत नोंदणी (फॉर्म, फॉर्म, कागदपत्रे अपलोड करणे, एमएचटी सीईटी नोंदणी शुल्क भरणे) यांचा समावेश आहे. नोंदणी कृत उमेदवारांना एमएचटी सीईटी बीटेक हॉल तिकीट देण्यात येईल. राज्य सीईटी सेल एप्रिल २०२५ मध्ये एमएचटी सीईटी परीक्षा घेणार आहे
MHT CET परीक्षा शैक्षणिक पात्रता: MHT CET परीक्षा देण्यासाठी उमेदवार किमान 12 वी सायन्स(विज्ञान ) शाखेमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच 12 वी अभ्यासक्रमामध्ये भौतिकशास्त्र(physics) ,रसायनशास्त्र (chemistry )आणि गणित(mathematics) /बायोलॉजी (Biology) हे विषय असणे आवश्यक आहे . परीक्षेमध्ये इयत्ता १२वी च्या अभ्यासक्रमावर ८०% तर ११वी च्य अभ्यासक्रमातील २०% प्रश्न विचारले जातात .
परीक्षेचा अर्ज भरायचा असेल तर इयत्ता १२वी विज्ञान शाखेमधून राखीव प्रवर्गातून किमान ४५% तर आराखिव गटातून किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे .
MHT-CET 2024 साठी नोंदणी कशी करावी ?
- MHT-CET 2024 चा अर्ज फॉर्म ऑनलाइन पद्धतीनेच भरायचा आहे.
- MHT-CET 2024 ची information book आणि ऑनलाइन अर्ज फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना www.mahacet.org या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
- उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी ऑनलाइन अर्ज फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना डाउनलोड करून प्रिंट करावी.
- ऑनलाइन अर्ज फॉर्म सबमिट करण्यासाठी उमेदवारांनी mahacet.org या वेबसाइटवर लॉग इन करावे.
- ऑनलाइन अर्ज फॉर्म सबमिट करण्याची सविस्तर प्रक्रिया मार्गदर्शक सूचनेत दिलेली आहे.
- राज्य सीईटी सेल (CET Cell Office) कार्यालयासोबत सर्व भविष्यातील पत्रव्यवहारात तुमचा अर्ज क्रमांक नमूद करा.
MHT CET परीक्षेतील PCM आणि PCB गटांबद्दल सविस्तर माहिती/ Detailed information about PCM and PCB groups in MHT CET exam –
MHT-CET 2024 अर्ज शुल्क / MHT-CET 2024 Application Fee –
परीक्षेची fees Online पद्धतीने भरली जाते .
- PCM/ PCB-
Reserved-800 rs
General category-1000rs
- PCMB-
Reserved-1600 rs
General category-2000rs
MHT CET परीक्षा कशी घेतली जाते ?/ How is the MHT CET exam conducted ?
महत्त्वाचे मुद्दे–
PCM व PCB गटातील परीक्षा वेगवेगळ्या होतात . PCM /PCB गट 3 पेपर असतात
१.पेपर १ (mathematics )
२.पेपर 2(physics अन chemistry )
३. पेपर ३ (Biology )
- CET परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्वरूपात घेतली जाते.
- परीक्षेचा कालावधी 180 मिनिटे (3 तास) आहे.
- परीक्षा मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.
ही परीक्षा online पद्धतीने घेतली जाते
एकूण प्रश्न व गुण
PCM गट
Mathematics | 50 | 100 |
Physics | 50 | 50 |
chemistry | 50 | 50 |
Total | 150 | 200 |
PCB
Biology | 50 | 100 |
Physics | 50 | 50 |
chemistry | 50 | 50 |
Total | 150 | 200 |
CET परीक्षा निकाल –
- CET परीक्षा निकाल ऑनलाइन घोषित केला जातो.
- उमेदवारांना त्यांच्या गुणांवर आधारित merit list मध्ये स्थान दिले जाते.
- merit list मधील उमेदवारांना त्यानंतर प्रवेश प्रक्रियेसाठी बोलावले जाते.
PCM गट अभ्यासक्रम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) / PCM Group Syllabus (Physics, Chemistry and Mathematics) –
11th syllabus 12th syllabus
physics | Motion in a planeLaws of MotionGravitationThermal properties of matterSoundOpticsElectrostaticsSemiconductor | Circular motion Rotational motion Oscillations Gravitation Elasticity Electrostatics Wave Motion Magnetism Surface Tension Wave Theory of Light Stationary Waves Kinetic Theory of Gases and Radiation Interference and Diffraction Current Electricity Magnetic Effects of Electric Current Electromagnetic Inductions Electrons and Photons Atoms, Molecules, and Nuclei, Semiconductors Communication Systems |
Chemistry | Some basic concepts of chemistryStructure of atomsChemical bondingRedox reactionsElements of groups 1 and 2States of matter (Gaseous and Liquids)Adsorption and colloids (Surface Chemistry)HydrocarbonsBasic principles of organic chemistry | Solid StateChemical Thermodynamics and EnergeticElectrochemistryGeneral Principles and Processes of IsolationSolutions and Colligative Propertiesp-Block elementsGroup 15 elementsd and f Block ElementsChemical KineticsCoordination CompoundsHalogen Derivatives of Alkanes (and arenes)Aldehydes, Ketones and Carboxylic AcidsOrganic Compounds Containing NitrogenAlcohols, Phenols and Ether PolymersChemistry in Everyday LifeBiomolecules Carbohydrates |
Mathematics | TrigonometryStraight lines CirclesMeasures of dispersion,ProbabilityComplex numbers,Permutations and combinations,Functions, limits, and continuity | Mathematical Logic StatementsMatricesPair of Straight LinesCircleLineConicsTrigonometric FunctionsVectorsThree Dimensional GeometryPlaneLinear Programming ProblemsContinuityApplications of DerivativesIntegrationDifferentiationApplications of Definite IntegralDifferential EquationProbability DistributionStatisticsBernoulli Trials and Binomial Distribution |
PCB:
रसायनशास्त्र व भौतिक शास्त्र याचा अभ्रासक्रम PCM व PCB गटासाठी सारखा असत
Biology | Biochemistry of cellDiversity in organismsPlant Growth and DevelopmentPlant Water Relations and Mineral Nutrition | Genetic Basis of InheritanceGene: its natureExpression and regulationBiotechnology: Process and ApplicationEnhancement in Food ProductionMicrobes in Human WelfarePhotosynthesisRespirationReproduction in PlantsOrganisms and Environment -Il |
हे पण वाचा :
- IAS Selection Process 2024 : IAS अधिकारी व्हायचंय? कलेक्टर बनण्यासाठी काय करावे
- IPS Selection Process: IPS बनण्यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया, आणि तयारीसाठी आवश्यक माहिती
- Independence Day Speech Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2024
- Tehsildar Selection Process : तहसीलदार बनण्यासाठी काय करावे ?
- Lokshahir Annabhau Sathe Speech in Marathi:’लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाषण’
- सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी भाषण;’Savitribai Phule Jayanti Speech in Marathi’
- स्वामी विवेकानंद मराठी भाषण;’Swami Vivekanand Speech in Marathi 2024′
- The Most Accurate Actual size of Online Ruler