ESIC Recruitment 2024 Notification : नमस्कार मित्रांनो एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) मध्ये संध्या रिक्त पदे भरण्यासाठी ESIC Recruitment 2024 सुरू झाली आहे. आता वेतन मिळणार आहे 1,06,300 रुपये पर्यंत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका,आणि लवकरात लवकर अर्ज करा.
ESIC Recruitment 2024 भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती आणि जर तुम्ही देखील अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता काय असेल , वयोमर्यादा व वेतनश्रेणी किती असेल अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
Contents
ESIC Recruitment 2024 Notification :
ESIC भरतीचा विभाग : ही भरती एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) मध्ये होणार आहे.
ESIC भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
ESIC भरती श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
ESIC भरतीचा नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे.
ESIC Recruitment 2024 Vacancy Details :
पदाचे नाव & तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
शरीरशास्त्र | 07 पदे. |
बायोकेमिस्ट्री | 03 पदे. |
सामुदायिक औषध | 02 पदे. |
FMT | 02 पदे. |
सूक्ष्मजीवशास्त्र | 04 पदे. |
पॅथॉलॉजी | 04 पदे. |
फार्माकोलॉजी | 03 पदे. |
ESIC Recruitment 2024 Education Qualification :
ESIC Recruitment उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवीधर असावा. तसेच, उमेदवारांनी मुलाखतीच्या तारखेपर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. याशिवाय, उमेदवारांनी NMC/MCI/राज्य वैद्यकीय परिषदेत नोंदणी केलेली असावी.
ESIC Recruitment 2024 Age Limit :
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे 30 वर्षे पर्यंत आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.
वायमद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट
ESIC भरती Salary Details :
या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 1,06,300/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. (पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
ESIC Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
निवड प्रक्रिया : या भरतीमद्धे मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
ESIC Recruitment 2024 PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply For ESIC Recruitment 2024 :
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मुलाखती साठी हजार रहावे लागणार आहे. त्याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
हे पण वाचा :
- IAS Selection Process 2024 : IAS अधिकारी व्हायचंय? कलेक्टर बनण्यासाठी काय करावे
- IPS Selection Process: IPS बनण्यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया, आणि तयारीसाठी आवश्यक माहिती
- Independence Day Speech Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2024
- Tehsildar Selection Process : तहसीलदार बनण्यासाठी काय करावे ?
- Lokshahir Annabhau Sathe Speech in Marathi:’लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाषण’
- सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी भाषण;’Savitribai Phule Jayanti Speech in Marathi’
- स्वामी विवेकानंद मराठी भाषण;’Swami Vivekanand Speech in Marathi 2024′
- The Most Accurate Actual size of Online Ruler
आपल्याला सरकारी नोकर्याच्या संदर्भात आणखी माहिती आवश्यक आहे तर, कृपया नौकरीची अधिसूचना पहा, त्याची माहिती आपल्या मित्रांसोबत सामायिक करा आणि त्यांना सरकारी नोकर्याच्या संधी मिळवण्यात मदतीची करा. इतर सरकारी नोकर्यांसाठी मराठीतील फुलेरडी नोकर्यांसाठी दिनचर्या naukaricenter.com ला भेट द्या.”