जालियनवाला बाग हत्याकांड माहिती : काहीच दिवसांमध्ये 28 डिसेंबर ही तारीख येणार आहे या तारखेचे महत्त्व म्हणजे सरदार शहीद उधम सिंग यांची यांची जयंती . सरदार उधम सिंग यांनी डायर ची हत्या का केली , कशी केली किंवा त्यांनी ब्रिटन मध्ये जाण्यासाठी त्यांनी पैसे कुठून आणले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या लेखामध्ये बघणार आहोत .तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा
जालियनवाला बाग हत्याकांड माहिती
तत्कालीन परिस्थितीचा आढावा : तेव्हा पहिलं महायुद्ध झालं होतं आणि ब्रिटिशांनी भारतीयांना एक आश्वासन दिलं होतं . ते असं की जर , भारतीयांनी ब्रिटिशांना पहिला महायुद्धामध्ये जर मदत केली तर ब्रिटिश त्यांना लवकरात लवकर पूर्ण स्वातंत्र्य देतील.परंतु ब्रिटिशांनी हा शब्द पाळला नाही , त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एका भीतीने घर निर्माण केलं होतं . ती भीती अशी कि , भारतीय पुन्हा एकदा 1857 च्या उठाव सारखं बंड निर्माण करतील की काय!! त्यामुळे त्यांनी रौलट ऍक्ट आणला होता.
या ऍक्ट नुसार कुठलाही भारतीय अपील करू शकत नव्हता , आपला वकील निवडू शकत नव्हता किंवा ब्रिटिश कुठल्याही संशयावरून कुठल्याही भारतीयाला अटक करू शकत होती. त्यामुळे त्या कायद्याच्या विरोधात संपूर्ण भारतभर उठाव चालू होता . त्यामध्ये पंजाब आघाडी वरतीच होतं .यात पंजाब मधील दोन महत्त्वाचे नेते होते एक म्हणजे डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू.
त्यावेळी हि दोघे ज म्हणतील ते तेथील लोक करायला तयार होती . त्यामुळे त्यावेळेचे पंजाबचे गव्हर्नर डायरेक्ट यांनी सर्व डेप्युटी कलेक्टर आणि कलेक्टर यांना आदेश दिले की कुठल्याही भागांमध्ये मीटिंग किंवा सभा व्हायला नाही पाहिजे . याच धर्तीवर अमृतसरचे डेप्युटी कलेक्टर मायकल एडमिन यांनी डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना कुठलीही चर्चा न करता त्यांना अटक केली .ब्रिटिशांना असं वाटलं की यांना अटक केल्यानंतर हे दंगे शांत होतील . पण या विरोधात 11 एप्रिल 1919 ला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या घरावरती मोर्चा निघाले . आणि या मोर्चा वरती गोळीबार करून त्या गोळीबार मध्ये 20 लोक मृत्यूमुखी पडले.
थोड्यावेळापुरता वातावरण शांत झालं होतं . पण ते फक्त दोनच दिवस कारण 13 एप्रिल 1919 ला अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे या घटनेच्या विरोधात आणि रोलर ॲक्ट याच्या विरोधामध्ये एक सभा भरणार होती. त्यावेळेस बैसाखीच सण देखील होता त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा देखील होते. 25000 लोक तिथे जमले होते . याच वेळेस ब्रिगेडियर व्हेज नर डायर तिथे तिथे दोन मशीन गन आणि 90 सैनिकांशी आला त्या मशीन त्या दरवाजाच्या आत येऊ शकला नाही कारण दरवाजा मात्र छोटा होता आणि सैनिक त्यामध्ये पूर्णपणे आले .
त्यावेळेस लोक थोडेसे घाबरले पण लोकांना हा विश्वास होता की आपली सभा शांततापूर्ण आहे आणि आपण जर शांत राहिलो तर, तर ती कुठलीही कारवाई करणार नाही पण या डायरने कुठलीही चेतवणी न देता अंधाधुंद गोळीबार केली . आणि 1656 राऊंड फायरिंग झाल्या . जवळपास 10 मिनिट गोळीबार सुरु होता .
याच घटनेमध्ये, सरदार उधमसिंग हे देखील होते . त्यावेळेस ते खालचा अनाथालय हे चालत असायचे आणि या खालचा अनाथालयात अनुयायी घेऊन या बागेमध्ये या आलेल्या लोकांना पाणी वाटतच काम करत होते . ज्यावेळेस गोळीबार सुरु झाला त्या वेळेस ते एक झाडावर चदले होते आणि त्यांनी हे चित्र त्यांच्या डोळ्यांनी पूर्णपणे बघितले होते .जसे इंग्रज बाहेर गेले त्यावेळेस ते जखमी लोकांना घेऊन दवाखान्यामध्ये चालले होते पण बाहेर देखील कर्फ्यू लागला होता.
त्यांनी ते रक्तबंबाळ चित्र आपल्या डोळ्यांनी बघितलं असल्या कारणाने त्याच वेळेस अमृतसरच्या सुवर्ण मंदिर मध्ये गेले आणि त्यांनी शपथ घेतली की ,”या घटनेमागे जे कोणी लोक आहेत त्यांचा खून मी माझ्या हाताने करणार".
या घटनेनंतर ब्रिटनमध्ये हंटर कमिशन नेमले गेलं. या हंटर कमिशन मध्ये दोन भारतीय देखील होते . पुढे ब्रिटिश डायर म्हणतो की ,” मी मशीन गन देखील वापरणार होतो पण त्या बागेचा दरवाजा खूप छोटा होता त्या कारणाने त्या मशीन गन आतमध्ये मी नेऊ शकलो नाही. जे काही पब्लिक होती ती
मी अशीही थांबवू गू शकलो असतो पण ते लोक परत आले असते आणि माझ्यावर ते हसले असते .ते मला मान्य नव्हतं !” असे क्रूर उत्तर देऊनही डायर वरती कुठली कारवाई न होता ब्रिटनमध्ये त्याचा सत्कार झाला . यामुळेच ब्रिटनमध्ये जाऊन त्या डायरचा खून करण्याचा सरदार उधमसिंग यांनी ठरवलं .
ते ब्रिटनमध्ये पोहोचले आणि मग असे खूप सारे प्रसंग आले होते की ड्रायव्हर ड्रायव्हरला ते कधीच मारू शकले असते,
13 डिसेंबर 1950 ला जनरल डायर भारतातील ब्रिटिश राजवट या विषयावरती बोलणार आहे अशी न्यूज आली . आणि त्याची पूर्वतयारी म्हणून दोन आठवड्यापूर्वी डा यर त्यानंतर लॉर्ड लिमिटेशन आणि लोक भेटणार होते. याच घटनेचा फायदा घेण्याचा सरदार उधमसिंग यांनी ठरवलं आणि त्यासाठी त्या हॉलमध्ये जाण्यास त्यांनी योजना आखली त्यासाठी त्यांनी वकिलाचा पोशाख असणारे कोण आणि कायद्याचं मोठं पुस्तक.
पुस्तकाला अशा प्रकारे आत मधून कोरल की त्यामध्ये त्यावरती त्यांची रिवोली आणि एवढं सगळं ते घेऊन आत मध्ये पोहोचले आणि ज्यावेळेस बायकोला डायरेक्ट भाषण चाललं होतं त्यावेळेस त्याच्या छातीमध्ये दोन गोळ्या घातल्या आणि दुसऱ्या दोन गोळ्या स्टेजवरती झाडल्या
सरदार उधमसिंग कुठेही न पळता शेवटी पोलिसांच्या हवाली केले आणि त्यानंतर खटला त्यांच्यावरती भरला गेला खटला चालला होता उदयन सिंग यांचे वकील होते क्रिश्चन मेनन आता क्रिश्चन मेनन यांनी त्यांना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले पण ब्रिटिश सरकारने त्यांना फाशीची सजा सुनावली जरी त्यांना फाशी झाली असेल तरी सरदार उधमसिंग प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये आहे मला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा.
या लेखात आपण जालियनवाला बाग हत्याकांड या विषयावर निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
जालियनवाला बाग हत्याकांड – FAQ (फॅक्ट्स, माहिती व महत्त्व)
1. जालियनवाला बाग हत्याकांड काय आहे?
जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर, पंजाब येथे ब्रिटिश सैनिकांनी शांततेत सभेत जमलेल्या भारतीय नागरिकांवर अंधाधुंध गोळीबार केला. या घटनेत अनेक निरपराध भारतीय नागरिक मरण पावले.
2. हत्याकांडात किती लोक मारले गेले?
सुमारे 379 लोक मृत्यूमुखी पडले आणि 1,200 हून अधिक जण जखमी झाले. तथापि, अनेक इतिहासकार आणि साक्षीदार सांगतात की मृतांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते.
3. जालियनवाला बाग हत्याकांड कशामुळे घडले?
ब्रिटिश सत्तेच्या विरोधात भारतातील असंतोष वाढत होता, विशेषत: रॉलेट कायद्याच्या विरोधात. या कायद्यानुसार भारतीय लोकांची बेधडक अटक होऊ शकत होती आणि त्यांचे मूलभूत अधिकार हिरावले गेले होते. जालियनवाला बागमध्ये शांतीपूर्ण निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने हा गोळीबार करण्याचा आदेश दिला.
4. जनरल डायर ने असे का केले?
ब्रिगेडियर जनरल डायरने सांगितले की त्याला समजले होते की या सभेमध्ये बंडखोरीचे चिन्ह होते, म्हणून त्याने गोळीबार करण्याचे आदेश दिले. त्याच्या मते, भारतीय लोकांनी सार्वजनिक सभांमध्ये एकत्र येण्याची परवानगी नाकारलेली होती, आणि त्याला असे समजले की त्यांना दडपण्यासाठी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
5. गोळीबार कसा झाला?
ब्रिगेडियर जनरल डायर आणि त्याचे सैनिक जालियनवाला बागमध्ये आले आणि सभेत असलेल्या नागरिकांवर एका छोट्या पोर्टलवरून गोळीबार केला. तेथे एकच मार्ग होता, त्यामुळे लोकांना पळून जाऊन सुरक्षित होणे कठीण झाले.
6. हत्याकांडाचे परिणाम काय झाले?
- हत्याकांडामुळे भारतभर असंतोष आणि विरोधाचा धुमाकूळ सुरू झाला.
- भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारविरोधी चीड वाढली, ज्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात तीव्रता आली.
- हत्याकांडानंतर महात्मा गांधींनी सविनय कायदाअवज्ञा आंदोलनाची सुरुवात केली.
- ब्रिटिश सरकारने जनरल डायरवर फारसा कठोर कारवाई केली नाही, ज्यामुळे भारतीय नागरिकांच्या मनात तिरस्कार वाढला.
7. जालियनवाला बाग आज कशी आहे?
आज जालियनवाला बाग एक स्मारक म्हणून जतन केले जाते. येथे एक संग्रहालय, एक किल्ला, आणि एक शहीद स्मारक आहे, ज्यावर या हत्याकांडात मरण पावलेल्यांचा आदर केला जातो.
8. हत्याकांडानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काय बदल झाले?
जालियनवाला बाग हत्याकांडाने भारतीय लोकांमध्ये ब्रिटिश साम्राज्याविरोधी असंतोषाची जाणीव अधिक तीव्र केली. या घटनेनंतर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवीन दिशा मिळाली, आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढा अधिक सक्रिय झाला.
9. जालियनवाला बाग हत्याकांडाचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे?
हत्याकांड भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात एक महत्त्वाची घटना आहे. या घटनेनंतर भारतीय जनतेत ब्रिटिश साम्राज्याविरोधात अधिक गोडी लागली, आणि ब्रिटिश सरकारला जागतिक स्तरावर निंदा आणि दबावाचा सामना करावा लागला.
10. ब्रिटिश सरकारने हत्याकांडावर काय प्रतिक्रिया दिली?
ब्रिटिश सरकारने प्रारंभात या हत्याकांडावर जनरल डायरला बचावले आणि त्याला नंतर “कठोर परंतु योग्य” म्हणून अभिप्रेत केले. परंतु, या हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला अनेक देशांत आणि भारतात कडवी टीका सोसावी लागली.
11. हत्याकांडाचे आंतरराष्ट्रीय महत्व काय आहे?
जालियनवाला बाग हत्याकांडाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक जागतिक आवाज दिला. ब्रिटिश साम्राज्याच्या अत्याचारांचा विरोध करणारा एक मोकळा आवाज जागतिक पातळीवर उठला, ज्यामुळे भारतीय स्वतंत्रतेच्या मागणीला अधिक समर्थन मिळाले.
12. या हत्याकांडाचा संदर्भ आजच्या काळात काय आहे?
आजच्या काळात जालियनवाला बाग हत्याकांड भारतातील इतिहास आणि ब्रिटिश साम्राज्याच्या अत्याचारांचा जिवंत उदाहरण आहे. त्याची आठवण आणि शोकदिवस या घटनेला आणखी महत्त्व देतात. याने जगाला हे शिकवले की शांततेतही दडपशाहीची तीव्रता कधीही असू शकते.
Related Content :
- IPS Selection Process: IPS बनण्यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया, आणि तयारीसाठी आवश्यक माहिती
- IAS Selection Process 2024 : IAS अधिकारी व्हायचंय? कलेक्टर बनण्यासाठी काय करावे
- Independence Day Speech Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2024
- Tehsildar Selection Process : तहसीलदार बनण्यासाठी काय करावे ?
- Lokshahir Annabhau Sathe Speech in Marathi:’लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाषण’
- सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी भाषण;’Savitribai Phule Jayanti Speech in Marathi’
- स्वामी विवेकानंद मराठी भाषण;’Swami Vivekanand Speech in Marathi 2024′
- The Most Accurate Actual size of Online Ruler