bhavpurna shradhanjali in marathi : नमस्कार मित्रांनो मानवाच्या जीवनात मृत्यू ही एक अटळ सत्य आहे. जिवंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक दिवस हे जग सोडून जावं लागतं, आणि त्यावेळी त्या व्यक्तीच्या आठवणींमध्ये जड अंत:करणाने श्रद्धांजली अर्पण केली जाते. श्रद्धांजली हा एक प्रकारचा आदरांजलीचा भाव असतो, ज्यातून आपण त्या व्यक्तीचं जीवन, कार्य आणि त्याच्या दिलेल्या योगदानाला मान देतो.
श्रद्धांजली व्यक्त करणे हे फक्त शोक व्यक्त करण्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यातून त्या व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला जातो. त्या व्यक्तीच्या आयुष्याचा विचार, तिचं समाजासाठी दिलेलं योगदान, तिच्या कुटुंबासाठी केलेले त्याग, आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू यांची आठवण करून देत असतो.
Contents
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी
जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. | जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. | |
काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात _सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं. आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे. तुमच्या आत्म्यास शांती लाभो. | पवित्र स्मृतींची ज्योत तेवते अखंड आमच्या मनी सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी आठवुनी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली. | |
नाते जिवाभावाचे कधीच तुटत नाही व्यक्ती गेल्या तरी संबंध मिटत नाही आपल्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटणार नाही देहाने स्वर्गलोकी गेले तरी आठवणी मात्र संपत नाही. | मृत्यू हा जीवनाचा अंत नाही एक नव्या जिवनाची सुरुवात आहे तुम्ही जिथे पण रहा सुखी राहा तुमच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. | |
क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण. | गेलेली व्यक्ती परत येत नाही.. पण त्या व्यक्तीची आठवण कायम सोबत राहते.. भावपूर्ण श्रद्धांजली | |
मृत्यू अटळ आहे तो रोखू शकत नाही.. पण तुमच्या आठवणी आम्ही पुसू शकत नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली. | जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.. भावपूर्ण श्रद्धांजली.. | |
आठवीता सहवास आपला पापणी ओलावली विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. | अश्रृंचे बांध फुटूनी हृदय येते भरुनी जाल इतक्या लवकर निघूनी नव्हते स्वप्नीले कधी कुणी ! भावपूर्ण श्रद्धांजली. | |
आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली | आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे. तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही… भावपूर्ण श्रद्धांजली |
काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात. ……………. सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं. आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे. तुमच्या आत्म्यास शांती लाभो. | आज ………….आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो… हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली | |
काळाने घात केला तुला मला कायमचे दूर केले. तुझी आठवण येत राहील… जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील… भावपूर्ण श्रद्धांजली | जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.. भावपूर्ण श्रद्धांजली.. | |
आता सहवास नसला तरी, स्मृती सुगंध देत राहील… जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील…! | जाणारी व्यक्ती आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात, जी भरून काढणे कधीही शक्य नसते… देव तुमच्या आत्म्यास शांती देवो… ||भावपूर्ण श्रद्धांजली || | |
काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे… आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी… || भावपूर्ण श्रद्धांजली || | आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, माघारी परतून येरे माझ्या पाखरा एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा… | |
मृत्यूने कदाचित आपल्यापासून दूर नेले असेल, परंतु माझ्या जीवनाचा नायक तू कायमचा आहेस…! भावपूर्ण श्रद्धांजली | असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा । गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।। भावपूर्ण श्रद्धांजली | |
जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो. | आठविला सहवास तुझा पापणी माझी ओलावली, परत येईल यासाठी आमची मने आसुसली. |
आईला भावपूर्ण श्रद्धांजली Aai Bhavpurna Shradhanjali
आपल्या आईने एक चांगले जीवन जगले आहे त्यांचे जीवन आपल्याला खूप काही शिकवून जाते त्या सदा आपल्या आठवणीत जिवंत राहतील त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली. | कोठेही न मागता मिळालेलं भरभरुन वरदान म्हणजे आई विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान आई तुझी आठवण कायम येत राहील. | |
आई इतके जवळचे या जगात कोणीही नव्हतेमला जन्म दिलास तू तुझे उपकार सात जन्मातही फिटणार नाहीतहृदयातून तुझ्या आठवणी कधीही मिटणार नाहीत.भावपूर्ण श्रद्धांजली. | आई तू जिथे असशील तिथे आमच्यावर लक्ष ठेवून असशील माहीत आहे पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. | |
ढग येतात पण पाऊस पडत नाही आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू सांग आई मी तुला कसे विसरू | आई तुझ्या आठवणींशिवाय माझा एकही दिवस जात नाही का गेलीस तू मला सोडून आता मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. तुझ्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. | |
आई आज तू नसलीस तरी तुझी आठवण येत राहील.तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत आठवण येत राहील, आई पुढच्या जन्मीही तुझ्या पोटीच मला जन्म दे! भावपूर्ण श्रद्धांजली! | आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते, कपाटातील तुझी साडी पाहिली की तुझी खूप आठवण येते आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. | |
मृत्यू अटळ आहे तो रोखू शकत नाही.. पण तुमच्या आठवणी आम्ही पुसू शकत नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली. | जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.. भावपूर्ण श्रद्धांजली.. | |
काळाने घात केला तुला मला कायमचे दूर केले तुझी आठवण येत राहील जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील. भावपूर्ण श्रद्धांजली आई. | माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे… आई आज आमच्यात नाहीस यावर विश्वासच बसत नाही. भावपूर्ण तुला श्रद्धांजली. | |
आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली | आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे. तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही… भावपूर्ण श्रद्धांजली | |
जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो. | आठविला सहवास तुझा पापणी माझी ओलावली, परत येईल यासाठी आमची मने आसुसली. | |
मृत्यूने कदाचित आपल्यापासून दूर नेले असेल, परंतु माझ्या जीवनाचा नायक तू कायमचा आहेस…! भावपूर्ण श्रद्धांजली | असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा । गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।। भावपूर्ण श्रद्धांजली | |
आठविला सहवास तुझा पापणी माझी ओलावली, परत येईल यासाठी आमची मने आसुसली. | नि:शब्द… भावपूर्ण श्रद्धांजली.. देव मृतात्म्यास शांती देवो. | |
तुमची आई एक महान आई होती ती तुमच्यावर खूप प्रेम करत होती आणि करत राहील त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. | चेहरा होता हसतमुख, कधी ना दिले कोणास दुःख…मनी होता भोळेपणा, कधी ना दाखविला मोठेपणा…उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची आण… | |
काळाने घात केला तुला मला कायमचे दूर केले. तुझी आठवण येत राहील… जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील… भावपूर्ण श्रद्धांजली | जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.. भावपूर्ण श्रद्धांजली.. | |
फक्त तुम्हीच नाही तर आज आम्ही पण आई गमावली आहे कारण त्या माझ्या आई सारख्याच होत्या आपण त्यांना आपल्या आठवणीत कायम ठेवू त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो. | तुमच्या आईचे निधन झाल्याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे, ईश्वराने त्यांच्या दिव्य आत्म्याला अशा ठिकाणी ठेवल आहे जिथून त्या आपल्याला पाहत असतील त्यामुळे आपण रडून त्यांना दुखी करू नये त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करावी. भावपूर्ण श्रद्धांजली. |
वडील भावपूर्ण श्रद्धांजली baba Bhavpurna Shradhanjali
डोळ्यात न दाखवता हे ज्यांनी माझ्यावर आभाळाएवढे प्रेम केलं ते आज मला सोडून गेले जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहिल बाबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो. | बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर लक्ष ठेवून असशील माहीत आहे पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो. | |
अस्वस्थ होतयं मन, अजूनही येते आठवण बाबा, तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध, दररोज दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजली. | बाबा तू निघून गेलास तरीही आजही जवळ आहेस..माझ्या आठवणींच्या कप्प्यात तुझी जागा सदैव खास आहेस…भावपूर्ण श्रद्धांजली. | |
तुमचं असणं सर्वकाही होतं. आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं. आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली.. | आई तुझ्या आठवणींशिवाय माझा एकही दिवस जात नाही का गेलीस तू मला सोडून आता मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. तुझ्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. | |
आई आज तू नसलीस तरी तुझी आठवण येत राहील.तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत आठवण येत राहील, आई पुढच्या जन्मीही तुझ्या पोटीच मला जन्म दे! भावपूर्ण श्रद्धांजली! | शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,लोभ, माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी,अमर जाहला तुम्ही जीवनी… | |
जसा काळ जाईल तशा वेदना कमी होतील आणि जखम भरून येईल परंतु जीवनभर येणाऱ्या आठवणींना कुठलीच तोड नसेल तुमच्या सोबत घालवलेले क्षण साखरेपेक्षाही गोड आहेत बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. | वडील आणि सूर्य यात एक साम्य आहे दोघांच्या नसण्याने आपल्या आयुष्यात अंधार होतो, बाबा तुमच्या आत्म्यास शांती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली. | |
बाबांना प्रत्येक दुःख लपविताना मी पाहिलंय सर्वांच्या सुखासाठी स्वतःच फाटलेला खिसा शिवताना मी पाहिलय आज विचार केला शोधून काढूया कुठे असावे ते लपलेले दुःख त्या शोधात मी बाबांच्या फाटलेल्या चपलांना देखील हसताना पाहिलय होय मी माझ्या आभाळाला आभाळ भरून पाहिलय बाबा तुमच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो. | तुमचं असणं सर्वकाही होतं आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. | |
बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर लक्ष ठेवून असशील माहीत आहे पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो. | डोळ्यात न दाखवता हे ज्यांनी माझ्यावर आभाळाएवढे प्रेम केलं ते आज मला सोडून गेले जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहिल बाबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो. | |
जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो. | आठविला सहवास तुझा पापणी माझी ओलावली, परत येईल यासाठी आमची मने आसुसली. | |
जसा काळ जाईल तशा वेदना कमी होतील आणि जखम भरून येईल परंतु जीवनभर येणाऱ्या आठवणींना कुठलीच तोड नसेल तुमच्या सोबत घालवलेले क्षण साखरेपेक्षाही गोड आहेत बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. | बाबांना प्रत्येक दुःख लपविताना मी पाहिलंय सर्वांच्या सुखासाठी स्वतःच फाटलेला खिसा शिवताना मी पाहिलय आज विचार केला शोधून काढूया कुठे असावे ते लपलेले दुःख त्या शोधात मी बाबांच्या फाटलेल्या चपलांना देखील हसताना पाहिलय होय मी माझ्या आभाळाला आभाळ भरून पाहिलय बाबा तुमच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो. | |
मायाळू प्रेमळ तुम्ही होताच तरी कधीही आम्हाला वाईट संगतीत जाऊ दिले नाही आता तुम्ही अचानक सोडून गेल्यावर आम्हाला अजिबात करमत नाही. बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो. | आठवण येते त्या प्रेमाची जे प्रेम त्यांच्या ओरडण्यामागे होत आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते बाबा तुमची आठवण कायम येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. | |
काय बोलू कळत नाही बाबा या व्यक्तीसाठी कसे म्हणू शकत कोणी कुणी नसते कुनासाठी आयुष्य गेले यांचे सगळे कुटुंबातल्या माणसासाठी बघितलेच नाही बाबांना कधी जगताना स्वतःसाठी बाबा तुमच्या पुण्य आत्म्यास शांती मिळो. | आज आमच्यात नसलात तरी तुमच्या आठवणींचे गाठोडे मी कायम जपून ठेवणार आहे तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच इतरांची काळजी घेणार आहे. बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो. | |
पर्वता आड लपलेला सूर्य पहाटे पुन्हा उगवतो परंतु ढगाच्या पलीकडे गेलेला व्यक्ती पुन्हा कधीही दिसत नाही. बाबा देव आपल्या आत्म्यास चिरशांती देवो. | कष्टाने संसार बाबा तुम्ही थाटला पण राहिली नाही साथ तुमची आम्हाला आठवण येते बाबा प्रत्येक क्षणाला मी आजही तुमची वाट पाहतो तुम्ही यावे पुन्हा जन्माला. भावपूर्ण श्रद्धांजली बाबा. | |
आपल्या वडिलांचे निधन झाले याबद्दल ऐकून फार वाईट वाटले माझे दुःख कसे व्यक्त करू हे मला माहित नाही आपला धीर खचू देऊ नका मी नेहमी आपल्या सोबत आहे. आपल्या बाबांच्या दिव्य आत्म्यास शान्ति लाभो. | वडील नावाचे छत्र जोपर्यंत डोक्यावर असते तोपर्यंत मुलाला जीवनात कोणत्याच झळा बसत नाहीत परंतु ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते त्यादिवशी जीवनात या जगातील चटक्यांची जाणीव होते. बाबा तुमच्या पुण्य आत्म्यास शांती लाभो. |
भावपूर्ण श्रद्धांजली मित्र संदेश मराठी [ Bhavpurna Shradhanjali For Friend In Marathi ]
तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले, आता केवळ तुझ्या आठवणींचाच आधार आहे.भावपूर्ण श्रद्धांजली. | आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. | |
आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. | मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. तरी देखील मन … जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा. | |
काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे, आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी.. भावपूर्ण श्रद्धांजली.. | आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.. भावपूर्ण श्रद्धांजली.. | |
तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखवले. मनाचा तो भोळेपणा, नाही केला मोठेपणा. सोडूनी गेला अचानक, नव्हती कुणालाही याची जाण. पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.. भावपूर्ण श्रद्धांजली.. | सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने जग संपत नाही. पण हे कोणालाच समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली.. | |
तू सोबत नसलास तरीतुझ्या आठवणी सोबत राहतील,भावपूर्ण श्रद्धांजली | तुझ्या जाण्यामुळे आयुष्यात एक पोकळ निर्माण झाली आहे.भावपूर्ण श्रद्धांजली | |
तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले, आता केवळ तुझ्या आठवणींचाच आधार आहे.भावपूर्ण श्रद्धांजली. | आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. | |
तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले आता केवळ तुझ्या आठवणींचाच आधार आहे भावपूर्ण श्रद्धांजली | डोळ्यात न दाखवता हे ज्यांनी माझ्यावर आभाळाएवढे प्रेम केलं ते आज मला सोडून गेले जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहिल बाबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो. | |
जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो. | आठविला सहवास तुझा पापणी माझी ओलावली, परत येईल यासाठी आमची मने आसुसली. | |
देव मृत आत्म्यास शांती देवो कुटुंबास हा आघात सहन करण्याची ताकद देवो भावपूर्ण श्रद्धांजली | आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील…! || भावपूर्ण श्रद्धांजली || | |
कष्टातून संसार फुलविला उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणा क्षणाला आज ही तुमची वाट पाहतो यावे पुन्हा जन्माला. | अश्रू लपवण्याच्या नादात मी मलाच दोष देत राहिलो आणि या खोट्या प्रयत्नात मी तुला आणखीच आठवत राहिलो. | |
काही गोष्टी बोलायच्या राहून गेल्या, आता त्याचे दु:ख होतेय, तू लवकर सोडून गेलास याचे दु:ख मनाला छळते आहे… भावपूर्ण श्रद्धांजली | जखमाही कालांतराने भरतात, पण जीवनात हरवलेला प्रवास पुन्हा परतून येत नाही. भावपूर्ण आदरांजली! | |
जन्म मृत्यूचा फैसला कोणीच करत नाही, जन्माचा आनंद पण मृत्यूचे दु:ख काही केल्या पचत नाही. | जीवन हे क्षणभंगुर आहे. हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. | |
आज रडू माझे आवरत नाही.. तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली | आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली |
एखाद्या व्यक्तीचं जाणं आपल्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण करतं. त्या व्यक्तीचा आपल्यावर असलेला प्रभाव, तिचं मार्गदर्शन आणि प्रेम यांची उणीव भासते. अशा वेळी भावपूर्ण श्रद्धांजली हा एक असा मार्ग असतो ज्यातून आपण आपल्या भावना व्यक्त करतो. त्या व्यक्तीच्या आठवणी आपल्या जीवनात सदा प्रेरणादायी ठरतात.
marathi kavita bhavpurna shradhanjali in marathi प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे एक प्रकारचं अनमोल देणं असतं. जरी ती व्यक्ती आपल्यात नसली तरी तिच्या विचारांचं, कर्तृत्वाचं आणि मार्गदर्शनाचं मोल सदैव टिकून राहतं. तिच्या स्मृतींना अभिवादन करणं, हे आपलं कर्तव्य आहे. अशा वेळी आपण तिच्या चांगल्या आठवणींना उजाळा देत, तिच्या कुटुंबियांसाठी सांत्वन व्यक्त करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर
भावपूर्ण श्रद्धांजली – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1: भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे काय?
उत्तर: भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे एखाद्या दिवंगत व्यक्तीला दिली जाणारी सन्मानपूर्वक श्रद्धांजली. हे त्या व्यक्तीच्या आठवणी आणि जीवनकार्याला आदराने वंदन करणे असते.
प्रश्न 2: श्रद्धांजली कधी अर्पण केली जाते?
उत्तर: श्रद्धांजली एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर तिच्या आठवणींना जपण्यासाठी आणि तिला आदरपूर्वक स्मरण करण्यासाठी अर्पण केली जाते.
प्रश्न 3: श्रद्धांजली कशाप्रकारे अर्पण करता येते?
उत्तर: श्रद्धांजली अर्पण करण्याचे अनेक मार्ग आहेत, जसे की एक छोटा लेख लिहून, पोस्टर किंवा फोटो शेअर करून, किंवा त्या व्यक्तीच्या जीवनातील आठवणींना उजाळा देऊन.
प्रश्न 4: भावपूर्ण श्रद्धांजलीचे शब्द कसे लिहावेत?
उत्तर: भावपूर्ण श्रद्धांजलीचे शब्द साधे, परंतु हृदयस्पर्शी असावेत. त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची, कामगिरीची आणि आठवणींची झलक शब्दांतून दिसायला हवी.
प्रश्न 5: भावपूर्ण श्रद्धांजली कोणाला अर्पण करता येते?
उत्तर: भावपूर्ण श्रद्धांजली कुठल्याही दिवंगत व्यक्तीला अर्पण करता येते, जसे की कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी, किंवा समाजातील एखादी प्रतिष्ठित व्यक्ती.
प्रश्न 6: सोशल मीडियावर श्रद्धांजली कशी अर्पण करता येईल?
उत्तर: सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक पोस्ट लिहावी, ज्यात त्या व्यक्तीबद्दलचे विचार, आठवणी आणि आदर व्यक्त करता येईल.
You Might Also Like
- [500+] Marathi Suvichar | Chote suvichar Marathi | छोटे सुविचार मराठी
- सुंदर Resume कसा लिहावा | Resume लिहिण्याच्या भन्नाट टिप्स | Resume Writing for Job Tips 2024
- 25+ Bhavpurna Shradhanjali Banner In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मराठी बॅनर
- [150+]Bhavpurna Shradhanjali In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी
- 1000+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी 2024 | GK Questions and Answers in Marathi
हे पण पहा :
- IPS Selection Process: IPS बनण्यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया, आणि तयारीसाठी आवश्यक माहिती
- IAS Selection Process 2024 : IAS अधिकारी व्हायचंय? कलेक्टर बनण्यासाठी काय करावे
- Independence Day Speech Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2024
- Tehsildar Selection Process : तहसीलदार बनण्यासाठी काय करावे ?
- Lokshahir Annabhau Sathe Speech in Marathi:’लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाषण’
- सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी भाषण;’Savitribai Phule Jayanti Speech in Marathi’
- स्वामी विवेकानंद मराठी भाषण;’Swami Vivekanand Speech in Marathi 2024′
- The Most Accurate Actual size of Online Ruler
2 thoughts on “[150+]Bhavpurna Shradhanjali In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी”