ITBP Bharti 2024 भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये नवीन 194 जागांसाठी “कॉन्स्टेबल” पदांच्या भरती : : इंडो-तिबेटन बॉर्डर पुलिस (ITBP) ने टेलर आणि शू maker category मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदासाठी भरती चालू आहे. ITBP ट्रेड्समन Bharti 2024 साठी ऑनलाइन अर्ज 20 जुलै ते 18 ऑगस्ट 2024 पर्यंत स्वीकारले जातील. ITBP Bharti 2024 मध्ये ५१ कॉन्स्टेबल (शिंपी), शिक्षक आणि ताण सल्लागार म्हणून ११२ हेड कॉन्स्टेबल तर २९ उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) या पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.
इंडो-तिबेटन बॉर्डर पुलिसमध्ये Tradesman म्हणून select होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे माहिती असणे आवश्यक आहे की फॉर्म १८ ऑगस्ट 2024 पर्यंत भरती पोर्टल recruitment.itbpolice.nic.in वर उपलब्ध असेल.
ITBP Bharti 2024 माहिती :
- पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) – टेलर, शू मॅकर
- एकूण vaccancies: 51 + 143 (194)
- salary: रु. 21700- 69100/- (लेवल-3)
- वेबसाइट: recruitment.itbpolice.nic.in
ITBP Bharti 2024: Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
कॉन्स्टेबल – टेलर | १८ |
कॉन्स्टेबल – cobbler | ३३ |
ITBP Bharti 2024: वयोमर्यादा
ITBP Bharti 2024 साठी वयाची मर्यादा 18-23 वर्षे आहे. SC व ST कैटेगरी साठी ०५ वर्षांची सूट आहे तर OBC साठी ०३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
ITBP Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता
ITBP कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) 2024 (ITBP Bharti 2024) च्या दोन्ही पदांसाठी खालील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
१. १० वी उत्तीर्ण
२. ०२ वर्ष अनुभव किंवा ITI मध्ये ०१ वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा
ITBP Tradesman Recruitment 2024 महत्वपूर्ण तारीखा:
o ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: 20 जुलै 2024 ते 18 ऑगस्ट 2024.
o परीक्षा तारीख, PET, PMT आणि ट्रेड टेस्टच्या तारीखा: नंतर सूचित केल्या जातील.
ITBP Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा
ITBP कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदासाठी ऑनलाइन अर्ज 20 जुलै 2024 पासून सुरू होईल. अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स वापरव्यात :
- recruitment.itbpolice.nic.in या वेबसाइट वर जा .
- जर तुम्ही अगोदर registration केले नसेल तर “New User Registration” बटणावर क्लिक करा,.
- नंतर तुमच्या ईमेल ID आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- लॉगिन झाल्यावर, ITBP Tradesman ऑनलाइन फॉर्म नीट भरून द्या.
- आवश्यक कागदपत्रे, फोटो, आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्जाचा प्रिंटआउट घेऊन ठेवा.
ITBP Bharti2024 साठी निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:
परीक्षेच्या तारीखा आतापर्यंत कळवण्यात आल्या नसल्या तरी ITBP Bharti 2024 प्रक्रिया सधारणपणे खालील प्रमाणे असेल:
- शारीरिक क्षमता परीक्षा (PET)
- शारीरिक मानक परीक्षा (PST)
- कागदपत्रांची पडताळणी
- लिखित परीक्षा
- सविस्तर वैद्यकीय परीक्षा (DME)
हे पण वाचा :
- पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाइन | PM Vishwakarma Yojana Online Apply 2024
- प्रधानमंत्री आवास योजना नवीन यादी | PM Awas Yojana New List 2024
- प्रधानमंत्री कौशल विकास योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन २०२३ pradhanmantri kaushal vikas yojana
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 (PMMVY) फायदे आणि अर्ज
- सुकन्या समृद्धि योजना 2024 महाराष्ट्र अर्ज | Sukanya Samriddhi Yojana Maharashtra
- The Most Accurate Actual size of Online Ruler
- Mahatma Gandhi Speech in Marathi |’महात्मा गांधी मराठी भाषण’
- SBI SO Bharti 2024 | SBI मध्ये 1040 रिक्त जागांसाठी भरती त्वरित अर्ज करा …!!
1 thought on “ITBP Bharti 2024 | भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये नवीन 194 जागांसाठी “कॉन्स्टेबल” पदांच्या भरती”