लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 | lek Lek ladki yojana form maharashtra online apply 2024 | 01 लाखाचा मिळणार लाभ

मित्रानो आखिर मोठ्या प्रतीक्षे नंतर राज्यामधे  Lek ladki yojana form maharashtra online apply 2024 लेक लाडकी योजना महाराष्ट्र शाशनाने सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली है आणि याचा संदर्भातील एक जिआर 30 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करून या योजनेचा आटी,शर्ती अर्जाचा नमूना व लागणारी कागद पत्र या योजनेची लाभ होण्याची कार्यपद्धती या सर्वांचा संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेली आहेत 

lek ladki yojana 2024 काय आहे योजना

मित्रांनो मुलीच्या समक्षीकरणा करता राज्या मधे लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्या मधे सुरू असलेली माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना बंद करून आता राज्या मध्ये पिवळ आणि केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबास मुलीच्या जन्मांतर टप्पे टप्पन अनुदान देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे

ज्याच्या मध्ये लाभार्थी मुलीच वय वर्ष 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला ₹75 हजार चा लाभ दिला जाणार है राज्या मध्ये मुलीच्या जन्मात प्रोत्साहन देन मुलीच्या शिक्षणात चालना देना मुलीचा मृत्यु दर कमी करण बालविवाह रोकना कुपोषण कमी करण शाबाई मुलीच प्रमाण शून्य वरती अण अशा प्रकारची उद्दिष्ट घेऊन राज्या मधे ही योजना सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे

या योजनेअंतर्गत पाच टप्प्यात एक लाख एक हजार रुपये मुलीच्या खात्यावर शासनाकडून जमा केले जाणार आहेत.या योजनेंतर्गत गरीब कुटुंबात मुलीच्या जन्मावर ₹ 5000 दिले जातील.मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये अशा पद्धतीनं त्या मुलीस एकूण १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ दिला जाणार आहे.[Lek ladki yojana form maharashtra online apply 2024]

वार्षिक उत्पन्न किती असावे

या योजनेच्या लाभासाठी कुटुंबप्रमुखांचे वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा अधिक नसावी या संदर्भात तहसीलदारांचा दाखला महत्त्वाचा आहे आणि हे उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचे योजनेचा लाभ मिळणार नाही.

ही योजना कोणासाठी आहे

  • कुटुंबाची पिवळ्यात व केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक.
  • एक एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणार आहे एक आठवा दोन मुलींना लागू होईल तसेच एक मुलगा व मुलगी असल्यास मुलींना लागू राहील.
  • पहिले अपत्यास तिसरा अर्थासाठी व दुसऱ्या अपत्याचा दुसरा हप्ता साठी अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  • १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या १ अथवा २ मुलींना त्याचप्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.
  • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणं गरजेचं असेल.
  • १ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलींना स्वतंत्र लाभ देण्यात येईल.
  • लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 मध्ये आवश्यक कागदपत्रे

लेक लाडकी योजना कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत – [Lek ladki yojana form maharashtra online apply 2024]

  • पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका
  • मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
  • पालकांसह मुलीचा फोटो
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • जीमेल आयडी
  • बँक पासबुक

आजचे ब्लॉग च्या माध्यमातून याच योजनेचा संदर्भातील सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो मुलीच्या सक्ष्मी करणा करता राज्या मधे लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली तरी सर्वाना या योजनेचा व्हावा याकरिता सर्वाना शेयर करा

लेक लाडकी ही योजना जिल्हा परिषदेच्या व महिला बालकल्याण विभाग मार्फत राबविण्यात येत आहे या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो तसेच अंगण अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका व सेविका यांच्याकडे चौकशी करता येते.

Related content

प्रधानमंत्री कौशल विकास योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन २०२३ pradhanmantri kaushal vikas yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2023 (PMMVY) फायदे आणि अर्ज

जातीचे प्रमाणपत्र कसे काढावे ? how to apply caste certificate

Krishi Vigyan Kendra Solapur Recruitment चालक, सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक भरती 2023

सुकन्या समृद्धि योजना 2023 महाराष्ट्र अर्ज | Sukanya Samriddhi Yojana Maharashtra

Ujjwal Chaurasia(Techno Gamerz) Successful YouTube Journey | Biography 2023

Soul Mortal Youtube Journey | Naman Mathur Wiki,Hieght,Age,Girlfriend,Biography

s8ul gaming house 2.0 | भारत का सबसे Luxury Gaming House

Payal Gaming की Youtube Journey और सफलता की कहानी |Biography 2023

Share With Your Frends

Driven by a passion for writing and a thirst for knowledge, Rutuja Waghmare is embarking on a journey into content creation while actively exploring job opportunities and educational pathways. With a dedication to learning and a keen interest in content creation, she aims to provide valuable insights through engaging articles and blog posts. Eager to connect and grow, Rutuja is committed to sharing information on career development and educational opportunities.

Leave a Reply